कामाची माहिती

PM किसान योजना: 15 वा हप्ता मिळण्यापूर्वीच या 4  गोष्टी करा, नाहीतर लाभापासून राहाल वंचित….

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला 6,000/- रुपये देण्यात येतात. ही रक्कम शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी उपयोगी ठरते, म्हणजे त्यांना बी बियाणे खरेदी करताना, मशागतीसाठी ही रक्कम कामी येते. हे पैसे शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. 2,000/- रुपये प्रत्येक हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक हप्त्यात 4 महिन्याचे अंतर असते.    शेतकऱ्यांना 14 हप्त्यांमध्ये लाभ …

PM किसान योजना: 15 वा हप्ता मिळण्यापूर्वीच या 4  गोष्टी करा, नाहीतर लाभापासून राहाल वंचित…. Read More »

कोणत्या चेकच्या मागील बाजूस सही केली जाते? जाणून घेऊया सविस्तर माहिती.

सध्याच्या डिजिटल युगात बहुतांश लोक एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करत असतात. त्यामुळे अनेक बँका मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही बँकेत न जाता लाखो ट्रान्सफर करू शकता. मात्र एवढे होऊन देखील धनादेशाद्वारे पेमेंट करणे कमी झालेले नाही. अजूनही अनेक मोठे आर्थिक व्यवहार धनादेशाद्वारे केले जातात.  जर तुम्ही चेकद्वारे व्यवहार करत असाल तर तुम्हाला …

कोणत्या चेकच्या मागील बाजूस सही केली जाते? जाणून घेऊया सविस्तर माहिती. Read More »

कशी करावी जमिनीची सरकारी ई-मोजणी

आज आपण या लेखांमध्ये जमिनीची सरकारी मोजणी कशी करायची याची माहिती पाहणार आहोत. आता ऑनलाईन पद्धतीनेही मोजणी करता येते. ऑफलाइन पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचा बराच वेळ जात होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा भूमी अभिलेख विभाग ऑनलाईन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यालाच ई-मोजणी असे म्हटले जाते. सध्या या संबंधीचं सॉफ्टवेअर विकसित करण्यावर काम सुरू आहे. जमीन …

कशी करावी जमिनीची सरकारी ई-मोजणी Read More »

आता एसटी बसचा प्रवास 75 वर्षावरील ज्येष्ठ  नागरिकांसाठी होणार मोफत

आपले शासन हे अनेकदा राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करत असते. सरकार या योजनेच्या माध्यमातून लोकांच्या उन्नतीसाठी,म प्रगतीसाठी प्रयत्न करत असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे राज्यात ज्या जेष्ठ नागरिकांचे वय 75 वर्षे पूर्ण झाले आहे अशा नागरिकांना यानंतर एसटी बसच्या प्रवासासाठी पैसे खर्च करावे लागणार …

आता एसटी बसचा प्रवास 75 वर्षावरील ज्येष्ठ  नागरिकांसाठी होणार मोफत Read More »