आज आपण जुनी पेन्शन योजना याबद्दलची माहिती सदर लेखातून पाहणार आहोत. जुन्या पेन्शन योजनेबद्दल शासनाकडून 14 डिसेंबर पूर्वी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे. जर 14 डिसेंबर पर्यंत निर्णय घेतला नाही तर बेमुदत संपाचा इशारा अकर्मचारी संघटनेने केला आहे. परंतु शासनाने 14 डिसेंबर पूर्वी निर्णय सादर करू असे आश्वासन दिले आहे.
बहुतेकदा जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत खूप दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन करण्यात येत आहेत. त्याचबरोबर सरकारला जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात या अगोदर निवडणुकीमध्ये पदवीधर मतदारांकडून मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.
जुनी पेन्शन योजना अहवाल-
- जुन्या पेन्शन योजनेबाबतचा अहवाल सरकारकडे सुपूर्त करण्यात आलेल्या आहे.
- मार्च 2023 मध्ये माजी सनदी अधिकारी सुबोध कुमार व सुधीर श्रीवास्तव त्याचबरोबर केपी बक्षी यांची समिती स्थापित करण्यात आलेली आहे.
- समितीने मंगळवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सन्माननीय अजित पवार यांच्याकडे अहवाल सुपूर्त केला आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तरी इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद!
WhatsApp Group
Join Now