गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट अशी चेक करा.
आपण नेहमीच गॅस संपायचा अगोदरच नवीन सिलेंडरची ऑर्डर देत असतो. आपल्याला कितीही घाई गडबड असली तरी आपण सिलेंडर कुठे लिक आहे की नाही याची खात्री करून घेत असतो. त्याचे वजन देखील तपासले जाते. परंतु सिलेंडरची एक्सपायरी डेट आपण तपसत नाही. परंतु हे धोक्याचे आहे आपण तारीख तपासूनच सिलेंडर घेणे गरजेचे आहे. आपण नेहमी बाजारातून एखादी …