कामाची माहिती

Census 2027 || जनगणनेमध्ये विचारण्यात येणारे 33 प्रश्न?

जनगणनेमध्ये विचारण्यात येणारे 33 प्रश्न खालील प्रमाणे- 1) इमारत क्रमांक 2) घर क्रमांक 3) घराच्या फरशीचे साहित्य 4) घराच्या भिंतीचे साहित्य 5) घराच्या छताचे साहित्य 6) घराचा वापर 7) घराची स्थिती 8) कुटुंब क्रमांक 9) कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या 10) कुटुंब प्रमुखाचे नाव 11) कुटुंब प्रमुखाचे लिंग 12) कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती/जमाती/इतर प्रवर्गातील आहे …

Census 2027 || जनगणनेमध्ये विचारण्यात येणारे 33 प्रश्न? Read More »

डिजिटल जनगणना कशी करावी?

राज्यामध्ये 1 मेपासुन राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. यावेळी प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. हा टप्पा ऐच्छिक असणारा आहे. 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन स्वतःच्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरता येणार आहे. राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी गुरुवारी ही माहिती दिलेली …

डिजिटल जनगणना कशी करावी? Read More »

छोटा गॅस सिलेंडर तिप्पट महागला?

केंद्र शासनाच्या नियंत्रणाखालील तेल विपणन कंपन्यांनी मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी 1 मे 2026 रोजी व्यावसायिक व छोट्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी वाढ जाहीर केलेली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. याचा फटका फक्त हॉटेल व्यवसायिकांनाच नाही तर सर्वसामान्य 5 किलो छोटा सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना देखील …

छोटा गॅस सिलेंडर तिप्पट महागला? Read More »

घरकुल योजनेचा हप्ता रखडला असेल तर काय करावे?

शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G) या योजनेच्या माध्यमातून घरकुल लाभार्थ्यांना साधारणतः 1 लाख 20 हजार रुपये ते 1 लाख 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान 4 हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात दिले जाते. घर मंजूर झाल्यानंतर 15 हजार, पायाभरणी पूर्ण झाल्यानंतर 70 हजार व छत आणि बांधकाम प्रगतीनुसार उर्वरित हप्ते दिले जातात. जर तुमच्या घराचा हप्ता …

घरकुल योजनेचा हप्ता रखडला असेल तर काय करावे? Read More »