आता फक्त दोनच प्रकारात होणार जमिनीची मोजणी.
राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने जमीन मोजणीचे जुने नियम रद्द करत जमीन मोजणीच्या प्रकारामध्ये प्रकारांमध्ये सुटसुटीतपणा आणला आहे. शुल्कात सुसूत्रता आणली आहे. याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर पासून होणार आहे. भूमी अभिलेख विभागाने जमीन मोजणी दर व मोजणीच्या प्रकारांमध्ये सुसूत्रता आणली आहे. यापूर्वी सिटी सर्व्हे व सर्व्हे नंबर यासाठी जमीन मोजणीची फी वेगवेगळी आकारली जात होती. परंतु …