शेतकरी योजना

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणास सुरवात.

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. या अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत विशेष …

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणास सुरवात. Read More »

कापूस व सोयाबीन अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट रद्द!

दि. 5 जुलै 2024 रोजी सन 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये केलेल्या घोषणेनुसार माजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील ई-पिक पाहणी पोर्टलवर नोंद असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकटरु. 1 हजार रुपये तर दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5 हजार रुपये …

कापूस व सोयाबीन अनुदानासाठी ई-पीक पाहणीची अट रद्द! Read More »

पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता या दिवशी मिळणार.

आपले सरकार हे शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी विविध योजना आखत असते. यामधीलच एक म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देते. आतापर्यंत या योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. परंतु आता शेतकऱ्यांना 18वा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सुरू होती. मात्र लवकरच 18वा हप्ता …

पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता या दिवशी मिळणार. Read More »

कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी आली, असे करा तुमचे नाव चेक.

आज आपण सदर लेखातून कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पाहिजे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे नुकसान सोसावे लागले. म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना 2 हेक्टरचा मर्यादित प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा …

कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी आली, असे करा तुमचे नाव चेक. Read More »