सरकारी योजना

रेशन कार्डवरती नक्की कोणते धान्य मिळणार तांदूळ की मका?

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याचे उत्पादन हे बऱ्यापैकी झालेले आहे. त्यामुळे तेथील लाभार्थ्यांना रेशन दुकानातून गव्हासोबत तांदळाऐवजी मका दिली जात आहे. पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रेशनवर तांदूळ मिळणार की नाही याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे, मात्र पुणे जिल्ह्यात अगोदरप्रमाणेच गहू व तांदूळ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचा संभ्रम दूर झालेला आहे. घरात थप्पी; …

रेशन कार्डवरती नक्की कोणते धान्य मिळणार तांदूळ की मका? Read More »

लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. परंतु फेब्रुवारी 2026 च्या मध्यापर्यंत जानेवारीचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. आता फेब्रुवारी महिना संपण्यासाठी फक्त दहा ते बारा दिवस उरले …

लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? Read More »

RTE प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात? नवीन बदल व कागदपत्रे?

शिक्षण हक्क कायद्याच्याअंतर्गत (आरटीई) खाजगी शाळांमधील 25% राखीव जागांसाठी राबवण्यात येणारी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून (दि.17) फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. त्यानुसार पालकांना मुलांचे अर्ज 10 मार्चपर्यंत भरता येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी दिलेली आहे. आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) इयत्ता पहिली ते आठवीसाठी इंग्रजी …

RTE प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात? नवीन बदल व कागदपत्रे? Read More »

बांधकाम नकाशा परवानगी(NA) म्हणजे काय? ती कशी व कोठे मिळते?

महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार आता बिगर शेती(NA) परवानगीसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. नगररचना विभागाने मंजूर केलेला बांधकाम नकाशा हात आता NA परवानगी म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. मग ही बांधकाम नकाशा परवानगी कशी व कोठे मिळते, याबद्दलची सदर लेखातून आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात घर किंवा कोणत्याही इमारतीचे बांधकाम करण्यासाठी नगररचना विभाग …

बांधकाम नकाशा परवानगी(NA) म्हणजे काय? ती कशी व कोठे मिळते? Read More »