मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला परंतु पैसे आले नाही तर काय करावे? तसेच अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे.
आज आपण सदर लेखातून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची त्याचबरोबर महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत व ज्या महिलांचे अर्ज करूनही पैसे आले नसतील तर काय करावे? तसेच अर्ज करण्यासाठी कधीपर्यंत मुदत देण्यात आलेले आहे याबद्दलची सविस्तर माहिती सदर लेखातून जाणून घेऊया. सदर योजनेसाठीचा अर्ज पात्र होऊन देखील …




