काही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणारे 1 रुपया.
आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. राज्यात सुरू करण्यात आलेल्या लाडक्या बहिणी योजनेतील काही खात्यामध्ये 1 रुपया जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती. लाडक्या बहिणी योजनेसाठी 1 कोटीहून अधिक अर्ज प्राप्त- राज्यभरात लाडकी बहीण …
काही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणारे 1 रुपया. Read More »




