आता पशुपालनासाठी देखील मिळणार शेतीप्रमाणे कर्ज व विमा!
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. यामुळे राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. या धोरणाच्या सुधारणेमुळे दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व वराहपालन हा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे व त्यांना नवीन सवलतींचा लाभ घेता येणार आहे. पशुपालकांच्या उत्पादनात होणारा वाढ- पशुपालनामध्ये कोणत्या व्यवसायांचा समावेश …
आता पशुपालनासाठी देखील मिळणार शेतीप्रमाणे कर्ज व विमा! Read More »




