मोबाईलवरून आता आधार कार्ड अपडेट करता येणार; लवकरच नवीन ॲप लॉन्च होणार?
केंद्र शासन हे आधार कार्ड धारकांसाठी नवीन मोबाईल ॲप्लिकेशन आणण्याच्या तयारीमध्ये आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण(UIDAI) या मोबाईल ॲपची तयारी करत आहे. या ऑल इन अॅपमध्ये नागरिकांना त्यांची वैयक्तिक माहिती सहज व झटपट अद्यावत करता येणार आहे. त्यासाठी त्यांना आधार सेवा केंद्रावरती जाण्याची गरज भासणार नाही. आधार कार्डधारकांना त्यांचे नाव, पत्ता, जन्मतारीख व इतर माहिती …
मोबाईलवरून आता आधार कार्ड अपडेट करता येणार; लवकरच नवीन ॲप लॉन्च होणार? Read More »




