कडबा कुटी मशीन अनुदान योजना
नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखातून कडबा कुट्टी मशीन याबद्दलची माहिती पाहणार आहोत. ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात गाई, मेंढ्या, शेळ्या, म्हशी व इतर पाळीव प्राणी असतात. शेतकरी जोडधंदा म्हणून किंवा शेतीसाठी शेणखत, दूध मिळवण्यासाठी त्यांचा संभाळ करत असतात. ज्या शेतकऱ्यांकडे गाई, म्हशी असतील त्यांना त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी लागते. चारा कापून घालताना …