General

जर तुम्ही रेशन कार्डचे धान्य घेत असाल तर लवकरात लवकर करा हे काम; नाहीतर धान्य मिळणार नाही!

आज आपण या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची तसेच कामाची बातमी घेऊन आलेलो आहोत. जरी तुमच्याकडे रेशन कार्ड असेल व तुम्ही वेळेवर राशन देखील घेत असाल, तरीही ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. चला तर मग जाणून घेऊया शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय काय आहे, तसेच यासाठी कोणते काम करायचे आहे.     केंद्र व राज्य शासनाने कोरोना विषाणूच्या …

जर तुम्ही रेशन कार्डचे धान्य घेत असाल तर लवकरात लवकर करा हे काम; नाहीतर धान्य मिळणार नाही! Read More »

महिला सन्मान बचत योजनेत मिळवा मोठा परतावा; महिलांसाठी केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना

        केंद्र सरकारने महिलांसाठी महिला सन्मान बचत 2023-24 मध्ये घोषणा केली आहे. ही योजना 1 एप्रिल 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये वार्षिक व्याजदर 7.5% दिले जाते.  तिमाहीच्या आधारावर या योजनेचे व्याजदर जमा केले जाते. या योजनेमध्ये खातेदार वार्षिक रु. 1000/- जमा करू शकतो. ही योजना 2 वर्षासाठी उपलब्ध आहे, म्हणजेच 31 मार्च …

महिला सन्मान बचत योजनेत मिळवा मोठा परतावा; महिलांसाठी केंद्र सरकारची महत्वपूर्ण योजना Read More »

आता रेशन कार्ड सुद्धा ऑनलाईन पद्धतीने काढता येऊ शकणार?

   आज आपण नवीन ऑनलाईन रेशन कार्ड आपणास कसे मिळेल याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. रेशन कार्ड काढण्यासाठी कुठे व कसा अर्ज करायचा, त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील, रेशन कार्ड मिळण्यासाठी किती दिवस लागतील हे या लेखातून पाहणार आहोत.    आता नवीन रेशन कार्ड हे मोबाईल किंवा लॅपटॉपच्या साह्याने अर्ज करून काढता येते. या अगोदर रेशन …

आता रेशन कार्ड सुद्धा ऑनलाईन पद्धतीने काढता येऊ शकणार? Read More »

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजनेचे नवीन बदल

    आत्तापर्यंत आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड बनवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. हे कार्ड बनवण्यासाठी CSC केंद्राला नाहीतर जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावे लागत होती. पण आता केंद्र सरकारने आयुष्यमान भारत हेल्थ कार्डचे नवीन पोर्टल 2023 लॉन्च केलेले आहे. यामुळे आपण घरी बसल्याही हे कार्ड बनवू शकतो. तसेच आपणास कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. आयुष्यमान भारत …

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड योजनेचे नवीन बदल Read More »