Blog

Your blog category

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ‘ग्रामपंचायत अधिकारी’ असा नाम उल्लेख.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत (दि. 23 सप्टेंबर) राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पदाचे एकत्रिकरण करून या पदाचे नाव ‘ग्रामपंचायत अधिकारी’ असे करण्यात यावे यासाठी मान्यता देण्यात आलेले आहे. तसेच त्या बाबतीतील शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी या पदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी शासन व जनता यांना जोडणारे …

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ‘ग्रामपंचायत अधिकारी’ असा नाम उल्लेख. Read More »

या लाडक्या बहिणींच्या खात्यात 4500 रुपये जमा.

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या बहिणीने ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये अर्ज केलेले होते परंतु एकही रुपया त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या योजनेच्या माध्यमातून अशा लाडक्या बहिणींच्या खात्यात 4500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की हे पैसे लाडक्या …

या लाडक्या बहिणींच्या खात्यात 4500 रुपये जमा. Read More »

पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता या दिवशी मिळणार.

आपले सरकार हे शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी विविध योजना आखत असते. यामधीलच एक म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देते. आतापर्यंत या योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. परंतु आता शेतकऱ्यांना 18वा हप्ता कधी मिळणार याची चर्चा सुरू होती. मात्र लवकरच 18वा हप्ता …

पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता या दिवशी मिळणार. Read More »

दूध उत्पादकांना 7 रुपये अनुदान; शासनाची मोठी घोषणा.

मंत्रिमंडळ बैठकी सोमवारी (ता. 23) रोजी राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या 5 रुपये दूध अनुदान ऐवजी 7 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु 35 रुपये हा दर कायम ठेवण्यात आलेला असून दूध संस्थांना 28 रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 1 ऑक्टोबर पासून हा …

दूध उत्पादकांना 7 रुपये अनुदान; शासनाची मोठी घोषणा. Read More »