पीव्हीसी आधार कार्ड घरीबसल्या कसे काढावे?
आजच्या काळात आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे. कोणत्याही लहान किंवा मोठ्या कामासाठी आधार कार्डचा वापर केला जात आहे. अनेक लोकांकडे जाड कागदावरील लॅमिनेटेड केलेले आधार कार्ड आहे. परंतु असे जे आधार कार्ड आहे ते खूप लवकर खराब होतात.जर तुम्हाला चांगले व तुमच्या पॅन कार्डसारखे दिसणारे आधार कार्ड घ्यायचे असेल तर तुम्ही यूआयडीएआयच्या …




