Blog

Your blog category

आता लाडक्या बहिणींना महिन्याला मिळणार 2100 रुपये! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा.

राज्यातील महिलांना लाडकी बहिणी योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना आश्वासन देत मोठी घोषणा केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला पात्र महिलांना DBT च्या माधमातून 1500 रुपये देण्यात येतात परंतु आता या योजनेच्या माध्यमातून 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधील महायुतीच्या प्रचार सभेत केलेली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या सभेत 10 मोठ्या घोषणा देखील …

आता लाडक्या बहिणींना महिन्याला मिळणार 2100 रुपये! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा. Read More »

लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्ताबाबत मोठी बातमी!

राज्यात लाडकी बहिणी योजना ही गरीब महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या अगोदर सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. निवडणुकीची आचासंहिता लागण्याच्या अगोदर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या बॅंक खात्यात जमा …

लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्ताबाबत मोठी बातमी! Read More »

रेशनकार्ड ई-केवायसी करण्यास मुदतवाढ?

राज्य शासनामार्फत रेशनकार्ड ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आलेली होती. परंतु आता राज्य शासनाकडून मुदतवाद देण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या रेशनकार्ड धारकांनी अजून देखील ई-केवायसी केलेली नाही अशा नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबरपर्यंत असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आलेली आहे. रेशनकार्ड ई-केवायसी करण्याची मुदतवाढ मिळाली …

रेशनकार्ड ई-केवायसी करण्यास मुदतवाढ? Read More »

गर्भवती माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून U WIN अँप लॉच!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गर्भवती महिला व बालकांसाठी U WIN अँप लॉच केलेले आहे. यास युनिव्हर्सल इम्यूनायझेशन प्रोग्राम असे देखील म्हटले जाते. हे ॲप लसीकरण प्रोग्राम ट्रॅक करण्यासाठी वापरले जाणार आहे. हे COWIN अ‍ॅपप्रमाणे आहे व हे कोविड 19 लसीकरण ट्रॅक करण्यास मदत करते. या नवीन लॉन्च झालेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून केंद्रीकृत डिजिटल रेकॉर्ड तयार केले …

गर्भवती माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून U WIN अँप लॉच! Read More »