Blog

Your blog category

सिंचन विहीर योजनेतील मोठा बदल!

सिंचन विहीर योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. ही योजना एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेले आहे. या योजनेच्या बाबतीतील अतिशय महत्त्वाचा बदल 8 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आलेला आहे. याबाबतीतील नवीन शासन निर्णय निर्गमित …

सिंचन विहीर योजनेतील मोठा बदल! Read More »

एप्रिल महिन्यापासून आठवी आर्थिक गणना सुरू होणार!

देशात आठवी आर्थिक गणना येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झालेली आहे. हे काम वेळेत व योग्य पद्धतीने व्हावे यासाठी राज्यासह जिल्हा, तालुका व महापालिका क्षेत्रावर समिती स्थापन करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्याद्वारे दर पाच वर्षांनी आर्थिक गणना करण्यात येते. यावर्षी ही आठवी गणना होणारा असून, तिचे काम एप्रिल 2025 …

एप्रिल महिन्यापासून आठवी आर्थिक गणना सुरू होणार! Read More »

पेमेंट केल्यानंतर प्रत्येकाला सोलर मिळतोच का?

मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या माध्यमातून पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी करताना काही त्रुटी दिसून येत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या त्रुटी आढळून येत आहेत त्यांना परत कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर आम्ही पेमेंट केले आहे, तर आता अडचण कोणती? तसेच या योजनेच्या माध्यमातून कशाप्रकारे अमलबजावणीची प्रक्रिया …

पेमेंट केल्यानंतर प्रत्येकाला सोलर मिळतोच का? Read More »

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता डीबीटीच्या साह्याने अर्थसहाय्य वाटप करण्यात येणार!

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधील लाभार्थ्यांना थेट आता डीबीटीच्या साह्याने लाभ हस्तांतरित करण्याकरता संकेतस्थळ विकसित करण्यात आलेले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी …

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता डीबीटीच्या साह्याने अर्थसहाय्य वाटप करण्यात येणार! Read More »