प्रधानमंत्री सूर्योदय योजना माहिती 2024
सदर योजनेची माहिती- 22 जानेवारी 2024 रोजी राम लल्लाच्या मूर्तीची स्थापना, प्राणप्रतिष्ठा प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. प्रधानमंत्री मोदी यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर एका नवीन योजनेची घोषणा केली. या योजनेचे नाव प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 असे आहे. या योजनेच्या माध्यमातून 1 कोटी घरांवर सोलर पॅनल उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चला तर …