वीज ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना.
आज आपण सदर लेखातून महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ज्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कायमस्वरूपी बंद झालेले आहेत. अशा लाखो ग्राहकांसाठी महावितरणाने मोठी दिलासादायक घोषणा केलेली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया या बद्द्लची सविस्तर माहिती. अभया योजनेच्या माध्यमातून राज्यातील 38 लाख घरगुती, व्यवसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांना वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याजव विलंब आकार …




