शिलाई मशीन अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी शेवटचे 2 दिवस बाकी.
आज आपण सदर लेखातून महिलांसाठी महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. पीएम शिलाई मशीन अनुदान योजनेचा अर्ज करण्याची शेवटची मुदात ही 31 ऑगस्ट आहे. त्यामुळे ज्या महिलांनचा या योजनेसाठी अर्ज करायचा राहिलेला आहे त्यांनी 2 दिवसाच्या आत तो भरुन घ्यावा. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 5 ते 10 दिवसांचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे व त्याचबरोबर प्रत्येक …
शिलाई मशीन अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी शेवटचे 2 दिवस बाकी. Read More »




