mahatvachimahiti.com

मोबाईल ॲपचा वापर करून कशी करावी ई-पीक पाहणी?

खरीप हंगामातेल ई-पीक पाहणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करत असताना अडचणी येत होत्या, त्यासाठी ‘ई-पीक पाहणी’ हे ॲप सुरू केलेले आहे. या उपक्रमामुळे शेतकरी आता स्वतःच आपल्या मोबाइल फोनद्वारे पिकांचा पेरा, बांधावरील झाडे व क्षेत्राची नोंद करू शकतात. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून संयुक्तपणे डिजिटल क्रॉप सर्व्हे हे ॲप …

मोबाईल ॲपचा वापर करून कशी करावी ई-पीक पाहणी? Read More »

रेशन दुकानदारांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

राज्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना (अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब) अन्न, धान्याचे शिधा वितरित करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेमध्ये आता वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. छगन भुजबळ म्हणाले की मागील अनेक दिवसांपासून रास्त भाव दुकानदारांनी मार्जिनमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. याबाबत …

रेशन दुकानदारांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीचे परिपत्रक जारी!

आज आपण सदर लेखातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची पात्रता, अर्ज छाननी प्रक्रिया, अपात्रतेची कारणे याबद्दलची माहिती सदर लेखातून जाणून घेणार आहोत. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दरमहा रुपये 1500 थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. महिला व बालविकास मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक सूचनानुसार 2025 मध्ये काही …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीचे परिपत्रक जारी! Read More »

जर तुमच्या वारसांच्या नावाने जमिनीची नोंद सापडली तर ती जमीन नावावर होऊ शकते का?

चालू घडीला प्रत्येकाला आपल्याकडे शेती किंवा जमीन असावी, यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे जमिनीचे महत्व दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. जर तुमच्याकडे जमीन नाही किंवा त्याबाबत तुम्हाला माहिती नाही, परंतु जर या जमिनीच्या बाबत एखादी नोंद सापडली तर ती तुमच्या नावे सातबाऱ्यावर येऊ शकते का? तर हो, हे शक्य आहे. ते कसे चला तर मग सदर …

जर तुमच्या वारसांच्या नावाने जमिनीची नोंद सापडली तर ती जमीन नावावर होऊ शकते का? Read More »