mahatvachimahiti.com

नोंदणी केलेल्या दस्तामध्ये चूक झालेली असेल तर दुरुस्त कशी करावी?

दस्ताऐवज हे शेतजमीन खरेदी-विक्री त्याचबरोबर रियल इस्टेट व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. तसेच जर यातील त्रुटी तत्काळ दुरुस्त न केल्यास दस्ताऐवजांच्या कायदेशीरतेला आव्हान देता येते. दुरुस्ती विलेख खरेदीदार व विक्रेत्यांना मालमत्तेच्या दस्तऐवजांमध्ये अशा त्रुटी दूर करण्यासाठी सुविधा देतो. यामध्ये प्राधान्याने शब्दलेखन चुका, टायपिंग चुका, पुनरावृत्ती, संख्यात्मक चुका व जटिल वाक्यरचना यामध्ये दुरुस्त केले जाताते. दुरुस्ती …

नोंदणी केलेल्या दस्तामध्ये चूक झालेली असेल तर दुरुस्त कशी करावी? Read More »

नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला की नाही? मोबाईलवर कसे पहावे!

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे सुमारे नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे राज्यातील 93.26 शेतकऱ्यांच्या डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यामध्ये दि. 31 मार्च 2025 पर्यंत जमा करण्यात आलेले आहेत. या योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी सुमारे रु. 2161 कोटी रक्कमेचे वितरण करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना …

नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला की नाही? मोबाईलवर कसे पहावे! Read More »

आता कुठेही जमीन खरेदी केली; तरी दस्त होणार तुम्हाला पाहिजे असेल त्या दुय्यम निबंधक कार्यालयात!

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा राज्यामध्ये ‘एक राज्य एक नोंदणी’ हा उपक्रम प्रयोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे. हा उपक्रम एका ठिकाणचा दस्त अन्न कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता यावा यासाठी सुरू करण्यात आला आहे. आता त्यानंतर 1 एप्रिल पासून पुणे व ठाणे जिल्ह्यातही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पुणे …

आता कुठेही जमीन खरेदी केली; तरी दस्त होणार तुम्हाला पाहिजे असेल त्या दुय्यम निबंधक कार्यालयात! Read More »

नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता या दिवशी जमा होणार!

आज आपण सदर लेखकातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता आता शेतकऱ्यांचा बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. यासंदर्भातली तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. चला तर मग सदर लेखातून जाणून घेऊया नोटीसमध्ये नक्की काय माहिती आहे, कोणती तारीख आहे व कधी जमा होणार आहे याबद्दलची थोडक्यात माहिती. शेतकरी मित्रांनो …

नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता या दिवशी जमा होणार! Read More »