mahatvachimahiti.com

सातबारा उताऱ्यावरील ‘या’ नोंदीसाठी महत्वपूर्ण निर्णय?

आता खरेदी-विक्रीच्या दस्ताची सातबारा उताऱ्यावरती नोंद घेणे, वारस नोंद करणे, मयताचे नाव कमी करणे, ई-हक्क प्रणालीवरील अर्ज इत्यादीचा नोंदीत तक्रार नसल्यास तो अर्ज एक महिन्याच्यावर प्रलंबित ठेवता येणार नाही. जर असे झाले तर तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना आता जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट संपर्क साधला जाणार आहे. तसेच ज्यांच्याकडे अर्जाची प्रलंबितता जास्त आहे, अशांना त्याचे ठोस कारण …

सातबारा उताऱ्यावरील ‘या’ नोंदीसाठी महत्वपूर्ण निर्णय? Read More »

कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी आली!

महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची लॉटरी यादी ही 25 जुलै 2025 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. तर या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे पोर्टलवरती अपलोड करायची आहेत. त्याचबरोबर संबंधित जिल्हानिहाय आपल्याला यादी पाहता येणार आहे. महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलच्या माध्यमातून कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी महाडीबीटी पोर्टलवर …

कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी आली! Read More »

लाडकी बहीण योजना, 26.34 लाख महिला अपात्र!

राज्य शासनाच्या माध्यमातून जून महिन्यातील लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची त्याचबरोबर अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर करण्यात आलेली आहे. 2.25 कोटी पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावरती लाभ हस्तांतरित केलेला आहे. त्याचवेळी एकूण 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्थगित केलेला आहे. काय म्हणाल्या आदिती तटकरे?- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी …

लाडकी बहीण योजना, 26.34 लाख महिला अपात्र! Read More »

फळबाग लागवड योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू?

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलच्या माध्यमातून सन 2025-26 यासाठी फळबाग लागवड योजसाठी अर्ज स्वीकारणे चालू झालेले आहे. या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे आहे; त्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यामधील स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही एक प्रमुख कृषी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी …

फळबाग लागवड योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे सुरू? Read More »