बांधकाम कामगार योजना 2023
आज आपण कल्याणकारी योजना म्हणजेच बांधकाम कामगार योजना याबद्दलची माहिती सदर लेखातून पाहणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ दिला जातो व त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांना व त्यांना आर्थिक मदत देखील प्रदान केली जाते. सदर योजनेची वैशिष्ट्ये- सदर योजनेचे मुख्य चार प्रकार- सदर योजनेची लाभार्थी पात्रता- सदर योजनेची आवश्यक कागदपत्रे- नोट- अधिक …