भारतामध्ये राहात असलेल्या प्रत्येक नागरिकाकडे खालील 9 कागदपत्रे असायलाच पाहिजेत नाहीतर एखाद्या दिवशी तुमचं महत्त्वाचं सरकारी काम अडकू शकत.
1) आधार कार्ड (ओळख व पत्त्याचा पुरावा म्हणून वापरले जाते)
2) पॅन कार्ड (आर्थिक व्यवहार आणि कर भरण्यासाठी आवश्यक)
3) मतदान कार्ड (मतदान करण्यासाठी आणि ओळख पुरावा म्हणून वापरले जाते)
4) ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालवण्याची परवानगी आणि ओळख पुरावा)
5) रेशन कार्ड (शासकीय धान्य व इतर सुविधांसाठी वापरले जाते) 6) जन्माचे प्रमाणपत्र (जन्माची अधिकृत नोंद म्हणून वापरले जाते)
7) विवाहाचे प्रमाणपत्र (विवाहाची अधिकृत नोंद म्हणून वापरले जाते)
8) आरोग्य कार्ड (ABHA/Ayushman) – आरोग्य सुविधांचा लाभ घेण्यासाठी वापरले जाते
9) पासपोर्ट (परदेश प्रवासासाठी आवश्यक आंतरराष्ट्रीय दस्तावेज)
नोट- महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, इतरांबरोबर शेअर करा व अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

