नमो शेतकरी योजना यादी माहिती 2023

सदर योजनेच्या यादीत आपले नाव चेक करण्याची पद्धत

  1. सर्वात अगोदर तुम्हाला PM किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर म्हणजेच https://pmkisan.gov.in/  या ठिकाणी जावे लागेल.
  2. वेबसाईट उघडल्यावर थोडे खाली गेल्यानंतर FARMERS CORNER मध्ये तुम्हाला Beneficiary List असे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
  3. नंतर स्टेट महाराष्ट्र, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचा ब्लॉक, तुमच्या गावाचे नाव इत्यादी सिलेक्ट करा.
  4. एवढे झाले की Get Report वरती क्लिक करा. नंतर तुम्हाला तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांची नावे दिसतील.
  5. ज्या शेतकऱ्यांची नावे दिसतील ते सर्व शेतकरी नमो शेतकरी निधी योजनेच्या यादीमध्ये असणार आहेत. म्हणजेच जे शेतकरी PM किसान योजनेतंर्गत लाभ मिळवण्यास पात्र आहेत, ते शेतकरी नमो किसान सन्मान निधी योजनेतंर्गत लाभ मिळवण्यास पात्र राहणार आहेत .
  6. त्यामुळे तुम्हाला जर PM किसान योजनेचा हप्ता मिळत असेल, तर नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला पुन्हा कोणतीही नोंदणी करायची गरज नाही.

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *