नमस्कार मित्रांनो,
आज आपण या लेखातून ग्रामपंचायत निवडणूक बद्दल महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. जर आपणास हा लेख आवडला तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेली ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी प्रत्येक वेळी महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणूक पार पडतात. पण यावेळी महापालिका निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात राखीव आहे. महापालिका निवडणुकांना मिनी विधानसभा ग्रामपंचायत सदस्य पदांच्या तसेच सरपंचांच्या रिक्त पदांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.
- राज्यभरातील निवडणुकीसाठी पात्र ग्रामपंचायत संख्या– 2359
- सदस्य पदासाठीच्या रिकाम्या जागा- 2950
- सरपंच पदाच्या रिकाम्या जागा- 130
- सरपंचाच्या पोटनिवडणुकांसाठीची तारीख- 5 नोव्हेंबर 2023
- निवडणुकीसाठी उमेदवारांसाठीचा कालावधी- 16 ते 20 ऑक्टोबर 2023
- नामनिर्देशन पत्रांची छाननी कालावधी- 23 ऑक्टोबर 2023
- नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा कालावधी- 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणुकीची चिन्हे वाटप करण्याची तारीख- 25 ऑक्टोबर 2023
- मतदानाची तारीख व वेळ- 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30
- मतमोजणीची तारीख- 6 नोव्हेंबर 2023
- गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागातील मतदानाची तारीख व वेळ- सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत
- गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागातील मतमोजणीची तारीख- 7 नोव्हेंबर 2023
धन्यवाद !
WhatsApp Group
Join Now