आता जन्माचा दाखला हाच एकमेव कागद सरकारी कामासाठी पुरेसा आहे…

आज आपण जन्माचा दाखला याबद्दल या लेखातून माहिती पाहणार आहोत. बऱ्याच वेळा आपणास सरकारी कामांसाठी जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला लागतो. केंद्र शासनाने आता जन्माच्या मृत्यूच्या दाखल्याबद्दल नवीन कायदा अमंलात आणलेला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी 11/9/2023 रोजी जन्म आणि मृत्यूची नोंदणी सुधारणा कायदा 1 ऑक्टोंबर पासून लागू होणार आहे असे विधान केले आहे. या नियमांतर्गत जन्म मृत्यूची नोंद करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. जन्माचा दाखला हा एकमेव कागद पुरेसा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा पण आपल्या डॉक्युमेंट पैकी एक महत्त्वाचा दस्तावेत आहे.

     चला तर मग आपण जाणून घेऊयात कोणत्या कोणत्या कामासाठी हा दाखला अनिवार्य आहे. तरी आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा ही नम्र विनंती. जर आपणास हा लेख आवडला तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

सदर कामांसाठी आता फक्त जन्माचा दाखला वापरता येऊ शकतो-

  • ड्रायव्हिंग लायसन्सचा अर्ज करण्यासाठी
  • मतदान यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी
  • विवाह नोंदणी किंवा सरकारी नोकरीच्या अर्जासाठी
  • शाळा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी

धन्यवाद !

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *