जे लोक नोकरीच्या शोधात आहे, त्यांच्यासाठी आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. दूरसंचार विभाग यांच्या अंतर्गत विविध पदांसाठीची भरती सुरू झाली आहे. ही भरती दूरसंचार विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी खालील लेख वाचून अर्ज करावा. दूरसंचार विभागामार्फत वरिष्ठ लेखपाल, कनिष्ठ लेखापाल व निम्न विभाग लिपिक या पदांसाठी अर्ज चालू झालेले आहे.
एकूण जागा– 17
पदाची नावे | रिक्त जागा |
निम्न विभाग लिपिक | 10 |
वरिष्ठ लेखपाल | 05 |
कनिष्ठ लेखापाल | 02 |
अर्ज पद्धत– ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट- dot.gov.in
नोकरीचे ठिकाण- महाराष्ट्र, गोवा
वयोमर्यादा- 56 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क- नाही
वेतन- 29,900/- रुपये ते 1,12,400/- रुपये
शैक्षणिक पात्रता- या भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे. कृपया मूळ जाहिरात पहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 31 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता- द जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, ओ/ओ कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स. महाराष्ट्र आणि गोवा, BSNL प्रशासकीय इमारत,3 डी मजला, जुहू रोड. सांताक्रुझ पश्चिम,मुंबई-400054 पदाची नावे रिक्त जागा
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यावाद !