आज आम्ही आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. सध्याच्या काळात महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनता खास करून गृहिणींसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलेली आहे. चला तर मग आपण या लेखातून जाणून घेऊया या विषयाची संपूर्ण माहिती. तरी आपण हा लेख संपूर्ण वाचावा ही विनंती. सरकारने उद्या ३० ऑगस्टपासून घरगुती गॅसच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. त्याच बरोबर उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना दुप्पट फायदा मिळणार आहे.
नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
धन्यवाद !
WhatsApp Group
Join Now