महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती 2023

जे तरुण नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी आज आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अप्रेंटिस पदांसाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. आपण आज या लेखातून भरतीसाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, मानधन किती, जागा, अट कोणती, फॉर्म फी किती, नोकरीचे ठिकाण कोणते इत्यादी सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत.

  • रिक्त जागा- 137
  • पदाचे नाव वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician
  • पात्रता- 1) इयत्ता 10वी पास  2)  राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून ITI उत्तीर्ण
  • वयोमर्यादा-  18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
  • फी शुल्क- नाही
  • नोकरीचे ठिकाण परळी, बीड (महाराष्ट्र)
  • भत्ता-  नियमानुसार.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-  04 सप्टेंबर 2023 
  • अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख– 08 सप्टेंबर 2023
  • अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै.431515
  • अधिकृत वेबसाईट-  www.mahatransco.in

नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.

धन्यवाद!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *