कामाची माहिती

दुष्काळ अनुदान दुसरी यादी जाहीर.

आज आपण सदर लेखातून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. दुष्काळ अनुदान थेट शेतकऱ्यांचा बँक खात्यात जमा होणार आहे. 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यांसाठी ही दुष्काळ यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची  नावे पहिल्या यादीत आली नव्हती, त्यांनी आपले नाव दुसऱ्या यादीत आले आहे का ते पहावे. आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी …

दुष्काळ अनुदान दुसरी यादी जाहीर. Read More »

कसा ओळखावा केमिकल विरहित आंबा? या चार पर्यायांमुळे फसवणूक होण्यापासून ग्राहकांचा बचाव होणार.

आपल्या राज्यातील शेतकरी हे नैसर्गिक रित्या झाडांवर आंबे पिकवत असतात; परंतु एकदा व्यापाराच्या हातात आंबा गेल्यानंतर किंवा किरकोळ विक्रेत्यांकडे गेल्यानंतर त्याच्यावर बऱ्याच केमिकल युक्त प्रक्रिया केला जातात. काही आंब्यांना गुणवत्ता नसली तरीही ते केमिकलने पिकवले जातात व त्याचे मूल्यवर्धन केले जाते. यामुळे ग्राहक आणि शेतकरी यांना मोठा फटका बसतो. परंतु यामुळे काही वेळा ग्राहक शेतकऱ्यांना …

कसा ओळखावा केमिकल विरहित आंबा? या चार पर्यायांमुळे फसवणूक होण्यापासून ग्राहकांचा बचाव होणार. Read More »

घरबसल्या मोबाईलवर आपले नाव मतदान यादीत आहे की नाही ते फक्त 2 मिनिटांमध्ये पहा

आज आपण सदर लेखातून घरबसल्या मोबाईल मोबाईलच्या साह्याने आपले नाव मतदान यादीत आहे की नाही हे अगदी 2 मिनिटांमध्ये कसे पाहावे हे जाणून घेणार आहोत. आपले नाव मतदान यादीत आहे की नाही पाहण्याची प्रक्रिया- नोट- जर आपणास वरील माहिती आवडली तर इतरांबरोबर नक्की शेअर करा. तसेच आपला व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा. धन्यवाद! Voter Helpline …

घरबसल्या मोबाईलवर आपले नाव मतदान यादीत आहे की नाही ते फक्त 2 मिनिटांमध्ये पहा Read More »

भारताने श्रीलंका, यूएईला कांदा निर्यातीला दिली परवानगी

भारताने श्रीलंका, यूएईला प्रत्येकी 10,000 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने(DGFT), मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार भारताने नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड(NCEL) मार्फत श्रीलंका आणि यूएईला कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. या अगोदर 24,400 टन कांद्याची निर्यात झाली होती. भारतातून कांदा निर्यात करण्यावर बंदी ही 8 डिसेंबर 2023 रोजी लागू करण्यात …

भारताने श्रीलंका, यूएईला कांदा निर्यातीला दिली परवानगी Read More »