राज्यातील पशुधन नुकसान भरपाईचे निकष?
राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे. त्याचबरोबर मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील मांजरा, सिंदफना, सीना व इतर लहानमोठ्या नद्यांना पूर आलेले आहे. घरे, दुकाने, शेती, पिके पाण्याखाली गेलेली आहेत. त्याचबरोबर जनावरे वाहून गेलेली आहेत. यादरम्यान पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार …