पीएम किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याबद्दल शासन निर्णय जाहीर.
आज आपण सदर लेखातून एक महत्त्वाची त्याचबरोबर आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्या शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनवण्यासाठी नवनवीन योजना राबवत असते. त्यामधीलच एक योजना म्हणजे पीएम किसान योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येतात व आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 16 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. पं तप्रधान नरेंद्र …
पीएम किसान सन्मान निधीच्या 17 व्या हप्त्याबद्दल शासन निर्णय जाहीर. Read More »