General

आनंदाची बातमी! संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात मोठी वाढ

      राज्य शासनाने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये एक महत्त्वाची घोषणा केली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना यांच्या अनुदान रकमेत वाढ करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. 28 जून 2023  रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेमध्ये पाचशे रुपयांची वाढ करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.       अगोदर या लाभार्थ्यांना …

आनंदाची बातमी! संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात मोठी वाढ Read More »

कोणत्या चेकच्या मागील बाजूस सही केली जाते? जाणून घेऊया सविस्तर माहिती.

सध्याच्या डिजिटल युगात बहुतांश लोक एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करत असतात. त्यामुळे अनेक बँका मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही बँकेत न जाता लाखो ट्रान्सफर करू शकता. मात्र एवढे होऊन देखील धनादेशाद्वारे पेमेंट करणे कमी झालेले नाही. अजूनही अनेक मोठे आर्थिक व्यवहार धनादेशाद्वारे केले जातात.  जर तुम्ही चेकद्वारे व्यवहार करत असाल तर तुम्हाला …

कोणत्या चेकच्या मागील बाजूस सही केली जाते? जाणून घेऊया सविस्तर माहिती. Read More »

ट्रॅक्टर चालवण्यासाठी आता डिझेलची गरज नाही ? अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार फायदा.

       आज आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. शेतीमध्ये सगळ्यात जास्त वापर असलेले आणि शेतकऱ्यांच्या अगदी जवळचे असलेले कुठले यंत्र असेल तर ते म्हणजे ट्रॅक्टर.. अगदी जमिनीची पूर्व मशागत ते पिकांची काढणीनंतर तयार शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टरचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. सध्याच्या काळात डिझेल आणि पेट्रोलचे दर खूप वाढले आहेत. त्यामुळे सहाजिकच …

ट्रॅक्टर चालवण्यासाठी आता डिझेलची गरज नाही ? अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार फायदा. Read More »

गाय गोठा अनुदान योजना

आज आपण सदर लेखातून केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास होण्यास मदत होईल. गाय गोठा अनुदान योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाय, म्हशी, शेळी, कोंबड्या यांच्यासाठी पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. सदर योजनेचे गोठा/शेड …

गाय गोठा अनुदान योजना Read More »