ई-पीक पाहणी करण्याची मुदत वाढली?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणीची प्रक्रिया दि. 1ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. महसूल विभागाने विकसित केलेल्या ‘ई-पीक पाहणी मोबाईल’ अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः करता येते. दि. 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 पर्यंत खरीप हंगाम 2025 साठी ई-पीक पाहणी सुरू होती. परंतु राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, दुबार पेरणी …




