महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती 2023
जे तरुण नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी आज आम्ही आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अप्रेंटिस पदांसाठी भरती आयोजित करण्यात आलेली आहे. आपण आज या लेखातून भरतीसाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, मानधन किती, जागा, अट कोणती, फॉर्म फी किती, नोकरीचे ठिकाण कोणते इत्यादी सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत. नोट- जर आपणास वरील माहिती …
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड भरती 2023 Read More »