ई-पीक पाहणी सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी त्रस्त?
खरीप हंगाम 2025-26 साठी ई-पीक पाहणी पाहणी नोंदणी प्रक्रियेत सर्व्हरमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावरती उपाय म्हणून महसूल विभागाने शेतकऱ्यांना सकाळी ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी करून रात्री चांगल्या नेटवर्कच्यावेळी नोंदणी पूर्ण करावी व डेटा अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महसूल विभागाने सकाळी ऑफलाइन पध्दतीने पीक पाहणी …



