‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजनेच्या माध्यमातून किती लाभ देण्यात येतो?
‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजना ही केंद्र शासनाने 2017 मध्ये सुरू केलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गरोदर महिलांना नियमित आरोग्य तपासणी मिळावी त्याचबरोबर पोषणयुक्त आहार वेळेवर उपलब्ध व्हावा, यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलेला प्रत्येकी 5 हजार रुपये अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेतंर्गत गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्यासाठी आर्थिक …
‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजनेच्या माध्यमातून किती लाभ देण्यात येतो? Read More »