कामाची माहिती

जर पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली तर टॅक्स भरावा लागतो की नाही?

महाराष्ट्र राज्याबरोबरच अनेक राज्यांमध्ये महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटीमध्ये काही सूट मिळते. बरेच लोक पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करतात. खरेदीच्या वेळी स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन फी– जर पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली तर इतर कोणत्याही व्यक्तीप्रमाणे स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन फी भरावी लागते. परंतु काही राज्यांमध्ये जसे की महाराष्ट्र राज्यांमध्ये महिलांना सवलत असते. …

जर पत्नीच्या नावाने जमीन खरेदी केली तर टॅक्स भरावा लागतो की नाही? Read More »

एकदा झालेल्या मालमत्तेच्या वाटणीचा दावा परत करता येतो का?

याबाबतीतील सर्वसाधारण नियम असा आहे की, न्यायालयाने वाटणीसंदर्भाच्या दाव्यात अंतिम निर्णय दिलेला असेल, तर त्याच मालमत्तेबाबत परत दावा करता येत नाही. ‘रेस-ज्युडिकाटा’च्या नियमानुसार ज्याचा अंतिम निवडा झालेला आहे, ते प्रकरण परत न्यायालयात मांडता येत नाही. परंतु तरीही या नियमाला काही अपवाद आहेत. जर आधीच्या वाटणीत काही मालमत्ता मुद्दाम किंवा चुकून वगळली गेली असेल, तर त्या …

एकदा झालेल्या मालमत्तेच्या वाटणीचा दावा परत करता येतो का? Read More »

आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे की नाही? हे कसे चेक करावे?

सर्व पॅन कार्डधारकांनी आपला पॅन क्रमांक हा आधार क्रमांकाशी जोडणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. निर्धारित मुदतीपर्यंत हे नाही केले तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. पॅनकार्ड निष्क्रिय झाले तर त्याचा थेट परिणाम दैनंदिन आर्थिक व्यवहारांवरती होणार आहे, असा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिलेला आहे. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास काय होईल?- लिंक आहे …

आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे की नाही? हे कसे चेक करावे? Read More »

जमीन मोजणी होणार आता फक्त 30 दिवसांमध्ये; प्रलंबित प्रकरणे त्वरित मार्गी लागणार?

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्फत पुन्हा एक क्रांतिकारक निर्णय घेण्यात आलेला आहे. आता जमीन मोजणी फक्त 30 दिवसांमध्ये होणार आहे. या निर्णयामुळे कोट्यावधी प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार आहेत. याबाबतीत सरकारने अधिसूचनाही जारी केलेली आहे. 30 दिवसांत जमीन मोजणी- पोटहिस्सा, हद्द कायम, बिनशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी …

जमीन मोजणी होणार आता फक्त 30 दिवसांमध्ये; प्रलंबित प्रकरणे त्वरित मार्गी लागणार? Read More »