दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी आला. लगेच अर्ज भरा.
आज आपण सदर लेखातून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये अनेक तालुके आणि जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून निधी वाटप करण्यात येणार आहे. हा निधी मिळवण्यासाठी ऑफलाईन स्वरूपामध्ये अर्ज सादर करावा लागणार आहे. अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. ही योजना पुणे जिल्ह्यामधील अनेक तालुक्यांमध्ये तसेच महाराष्ट्रातील बऱ्याचशा …
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी आला. लगेच अर्ज भरा. Read More »